English

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ______ म्हणून साजरा केला जातो. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ______ म्हणून साजरा केला जातो.

Options

  • राष्ट्रीय शिक्षण दिन

  • राष्ट्रीय युवक दिन

  • राष्ट्रीय एकात्मता दिन

  • राष्ट्रीय विज्ञान दिन

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो.

स्पष्टीकरण:

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून पाळला जातो. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवक महोत्सव साजरा करण्यात येतो. केंद्र सरकार आणि एखादे राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह आयोजित करण्यात येतो. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

shaalaa.com
युवकांसंदर्भातील धोरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: बदलता भारत - भाग १ - स्वाध्याय [Page 89]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 11 बदलता भारत - भाग १
स्वाध्याय | Q १.३ | Page 89
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×