Advertisements
Advertisements
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
Concept: जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
महाराष्ट्रात ______ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
Concept: अणु–ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जानिर्मिती केंद्र
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- दिलेली आकृती कशाची आहे, ती ओळखा.
- या प्रकल्पात ऊर्जेचा स्त्रोत कोणता?
- या स्त्रोतास 'पर्यावरणस्नेही स्त्रोत' का म्हणतात?
Concept: पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती (Wind Energy)
ओळखा पाहू, मी कोण?
मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
Concept: प्राणीसंघ (Phylum) >> गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
शास्त्रीय कारणे द्या.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
Concept: उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
Concept: उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
शास्त्रीय कारण लिहा.
झुरळ हया प्राण्याचा संधिपाद हया संघांत समावेश होतो.
Concept: प्राणीसंघ (Phylum) >> संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
सरीसृप वर्गातील प्राण्यांची तीन लक्षणे लिहा.
Concept: उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी ______ आहे.
Concept: प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे
वटवाघूळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
Concept: उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
फरक स्पष्ट करा:
समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी
Concept: प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती (Traditional method of animal classification)
संधीपाद संघाचे उदाहरण ______ हे आहे.
Concept: प्राणीसंघ (Phylum) >> संधिपाद प्राणीसंघ (Phylum- Arthropoda)
माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.
Concept: प्राणीसंघ (Phylum) >> कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata)
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
Concept: उपसंघ पृष्ठवंशीय प्राण्यांचे सहा वर्गांत वर्गीकरण
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ______ होय.
Concept: व्हिनेगर उत्पादन (Vinegar)
सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
Concept: सूक्ष्मजीव व इंधने
उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.

Concept: सूक्ष्मजैविक विकरे (Microbial Enzymes)
पेट्रोल व डिझेलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
Concept: सूक्ष्मजीव व इंधने
जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?
Concept: सूक्ष्मजीव व इंधने
शाकाहारी चीझ बनवताना कोणते विकर वापरले जाते?
Concept: उत्पादने (Products)
