Advertisements
Advertisements
खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा.
x2 + x − 20 = 0
Concept: अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा.
7, 13, 19, 25, ...
Concept: अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश ‘S’ लिहा.
Concept: नमुना अवकाश
4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती?
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
खालील एकसामयिक समीकरणे सोडवा:
x + y = 4; 2x – y = 2
Concept: एकसामयिक रेषीय समीकरणे
खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.
x2 + 10x + 2 = 0
Concept: वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
Concept: घटनेची संभाव्यता
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
3x − 4y = 10; 4x + 3y = 5
Concept: निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
4m + 6n = 54; 3m + 2n = 28
Concept: निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
Concept: एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
x व y ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx = 49, Dy = - 63 व D = 7 असेल तर x = किती?
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरण
`|(5,3),(-7,-4)|` या निश्चयकाची किंमत किती?
Concept: निश्चयक (Determinant)
खालील निश्चयकाची किमती काढा.
`|(4,3),(2,7)|`
Concept: निश्चयक (Determinant)
खालील निश्चयकाच्या किमती काढा.
`|(5,-2),(-3,1)|`
Concept: निश्चयक (Determinant)
खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा.
4m − 2n = −4; 4m + 3n = 16
Concept: निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
x व y चले असलेल्या एकसामायिक समीकरणासाठी जर Dx = 49, Dy = -63 व D = 7, तर y किती?
Concept: दोन चलांतील रेषीय समीकरण
4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना 'y' ची किंमत किंती?
Concept: एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
निश्चयकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.
कृती:
`|(2sqrt3, 9),(2, 3sqrt3)| = 2sqrt3 xx square - 9 xx square`
= `square - 18`
= `square`
Concept: निश्चयक (Determinant)
