Advertisements
Advertisements
मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.
Concept: मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
- या मूलद्रव्याचा गण कोणता?
- हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
Concept: आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा.
Concept: डोबरायनरची त्रिके (Dobereiner’s Triads)
कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा:
(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)
इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण ______ खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश ______ खंडामध्ये आहे आणि ही सर्व मूलद्रव्ये ______ आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व ॲक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे ______ खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात.
Concept: आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
शास्त्रीय कारणे लिहा.
चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.
Concept: रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) >> अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
शास्त्रीय कारणे लिहा.
खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.
Concept: रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
HCl + NaOH → NaCl + H2O + उष्णता
Concept: ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
\[\ce{2KClO3(s) ->[\Delta]2KCl(s) + 3O2↑}\]
Concept: ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा.
CaO + H2O → Ca(OH)2 + उष्णता
Concept: ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes)
खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा.
\[\ce{CuSO4 + Fe -> FeSO4 + Cu}\]
Concept: रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) >> विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction)
खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा.
\[\ce{2Mg + O2 -> 2MgO}\]
Concept: ऑक्सिडीकरण व क्षपण (Oxidation and Reduction)
खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा.
\[\ce{2KClO3 -> 2KCl + 3O2 ^}\]
Concept: ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी अभिक्रिया (Endothermic and Exothermic reaction)
खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा:
\[\ce{C_12H_22O11->[{\text{उष्णता}}]}\] ______ + ______.
Concept: रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) >> अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा:
- बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे.
- फळ परिपक्व होणे.
- दुधाचे दह्यात रूपांतर होणे.
- पाण्याचे बाष्पीभवन होणे.
- जठरामध्ये अन्न पचणे.
- लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे.
Concept: रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
कॅल्शिअम कार्बोनेट रेणूसूत्र लिहा.
Concept: रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) >> अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
Concept: रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक (Factors affecting the rate of a chemical reaction)
रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या.
Concept: रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक (Factors affecting the rate of a chemical reaction)
आकृतीला नाव देऊन संकल्पना स्पष्ट करा.

Concept: फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम (Fleming’s right hand rule )
आकृतीला नाव देऊन संकल्पना स्पष्ट करा.

Concept: फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम (Fleming’s right hand rule )
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.

Concept: विद्युत जनित्र (Electric Generator)