Advertisements
Advertisements
Question
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
- या मूलद्रव्याचा गण कोणता?
- हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
Short/Brief Note
Advertisements
Solution
- या मूलद्रव्याचा अणुअंक 11 आहे.
- या मूलद्रव्याचा गण 1 आहे.
- हे मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहे.
shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
थोडक्यात टिपा लिहा.
आधुनिक आवर्तसारणीची रचना
खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?
डी-खंडातील मूलद्रव्यांना ______ मूलद्रव्ये म्हणतात.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली आहे?
आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.
पी - खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे.
Na व Mg मूलद्रव्यांच्या K व L या दोन कवचात इलेक्ट्रॉन असतात.
व्याख्या लिहा.
आवर्त
