English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. F, K, Cl, l.

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • F

  • K

  • Cl

  • l

MCQ
Advertisements

Solution

K

स्पष्टीकरण-

K हे आधुनिक आवर्तसारणीच्या गण 1 मधील मूलद्रव्य आहे, तर इतर गण 17 मधील मूलद्रव्ये आहेत.

shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×