English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. व्होल्टमिटर, ॲमिटर, गॅल्व्हनोमिटर, विद्युतचलित्र.

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • व्होल्टमिटर 

  • ॲमिटर

  • गॅल्व्हनोमिटर

  • विद्युतचलित्र

MCQ
Advertisements

Solution

विद्युतचलित्र

स्पष्टीकरण-

विद्युतचलित्र विद्युतऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते, तर इतर सर्व यंत्रे परिपथामधील विद्युतधारा व विभवांतर यांचे मापन करतात.

shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 11

RELATED QUESTIONS

थोडक्यात टिपा लिहा.

आधुनिक आवर्तसारणीची रचना


शास्त्रीय कारणे लिहा.

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.


खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.


पी - खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे.


आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.


व्याख्या लिहा.

आवर्त


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
  2. या मूलद्रव्याचा गण कोणता?
  3. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×