Revision: सांख्यिकी Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित] SSC (Marathi Medium) 10th Standard Board Exam [इयत्ता १० वी] Maharashtra State Board
- एका महामार्गावरील टोलनाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर (रुपयांत) व वाहनसंख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे.
- सारणीचे निरीक्षण करून मध्य काढा: गृहीतमध्य A = 300 मानू, वर्ग, 200 – 240, 240 – 280, 280 – 320, 320 – 360, 360 – 400, वर्गमध्य, xi, 220, 260, 300 → A, 340, 380
- एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किमतीचा मध्यक काढा.
- खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. दैनंदिन कामाचे तास 8 − 10 10 − 12 12 − 14 14 − 16 कर्मचाऱ्यांची संख्या 150
- एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.
- खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे.
- खालील सामग्री दर्शविणारा वारंवारता बहुभुज काढा. वीज बिले (₹) 200 – 400, 400 – 600, 600 – 800, 800 – 1000, 1000 – 1200, कुटुंबे 240, 300, 450, 350, 160
- एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा: निकाल (टक्के)
- शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल, खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली?
- एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम ₹ 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती?
- एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले, की शहरातील 180 लोकांपैकी 70 पिज्झा खाणारे, 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स् खाणारे आहेत तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा.