Topics
दोन चलांतील रेषीय समीकरणे
- दोन चलांतील रेषीय समीकरण
- एकसामयिक रेषीय समीकरणे
- दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
- एकसामयिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धत (Solution of simultaneous equations by Graphical method)
- निश्चयक (Determinant)
- निश्चयक पद्धती (क्रेमरची पद्धती) Determinant method (Crammer's Method)
- दोन चलांतील रेषीय समीकरणांत रुपांतर करण्याजोगी समीकरणे
- एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
वर्गसमीकरणे
- वर्गसमीकरण: ओळख
- वर्णसमीकरणाचे सामान्य रूप (Standard form of quadratic equation)
- वर्गसमीकरणाची मुळे (उकली)
- अवयव पद्धतीने वर्गसमीकरणाची मुळे काढणे
- पुर्ण वर्ग पद्धतीने वर्णसमीकरण सोडवणे
- वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
- वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप
- वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध
- मुळे दिली असता वर्गसमीकरण मिळवणे
- वर्गसमीकरणाचे उपयोजन
अंकगणित श्रेढी
अर्थनियोजन
संभाव्यता
सांख्यिकी
- वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution)
- सरळ पद्धती
- गृहितमध्य पद्धती
- मध्यप्रमाण विचलन पद्धती
- वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्यक
- वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक
- सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण
- सामग्रीचे सादरीकरण
- आयतालेख
- वारंवारता बहुभुज
- वृत्तालेख
- वृत्तालेखाचे वाचन
- वृत्तालेख काढणे
Related QuestionsVIEW ALL [6]
काही कुटुंबांचा मासिक वीजवापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीजवापराचे बहुलक काढा.
वीजवापर (युनिट) | 0 - 20 | 20 - 40 | 40 - 60 | 60 - 80 | 80 - 100 | 100 - 120 |
कुटुंबांची संख्या | 13 | 50 | 70 | 100 | 80 | 17 |
चहाच्या 100 हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढा.
दूध (लीटर) | 1 - 3 | 3 - 5 | 5 - 7 | 7 - 9 | 9 - 11 | 11 - 13 |
हॉटेलांची संख्या | 7 | 5 | 15 | 20 | 35 | 18 |
खालील वारंवारता वितरण सारणीत 200 रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे बहुलक काढा.
वय (वर्षे) | 5 पेक्षा कमी | 5 - 9 | 10 - 14 | 15 - 19 | 20 - 24 | 25 - 29 |
रुग्णसंख्या | 38 | 32 | 50 | 36 | 24 | 20 |
प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाड | 1 - 3 | 4 - 6 | 7 - 9 | 10 - 12 |
विद्यार्थी संख्या | 7 | 8 | 6 | 4 |
वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.
एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील (फॅटचे) स्निग्धांशाचे प्रमाण दिले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा.
दुधातील स्निग्धांश (%) | 2 - 3 | 3 - 4 | 4 - 5 | 5 - 6 | 6 - 7 |
संकलित दूध (लीटर) | 30 | 70 | 80 | 60 | 20 |
खालील वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीत एका मिठाईच्या दुकानातील विविध वजनांच्या मिठाईची मागणी दिली आहे. त्यावरून वजनाच्या मागणीचे बहुलक काढा.
मिठाईचे वजन (ग्रॅम) | 0 - 250 | 250 - 500 | 500 - 750 | 750 - 1000 | 1000 - 1250 |
ग्राहक संख्या | 10 | 60 | 25 | 20 | 15 |