Definitions [2]
व्याख्या लिहा.
संतुलित समीकरण
ज्या रासायनिक समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकी असते, त्या समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
उष्माग्राही अभिक्रिया
ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात.
Important Questions [14]
- दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा: बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. फळ परिपक्व होणे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे. पाण्याचे बाष्पीभवन होणे. जठरामध्ये अन्न पचणे.
- शास्त्रीय कारणे लिहा. खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.
- पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. CuSO𝐴4(aq)+Fe𝐴(s) ______ + ______
- शास्त्रीय कारणे लिहा. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.
- खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा: उष्णताCA12HA22OA11→उष्णता ______ + ______.
- कॅल्शिअम कार्बोनेट रेणूसूत्र लिहा.
- खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा. CuSOA4+Fe⟶FeSOA4+Cu
- खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा. HCl + NaOH → NaCl + H2O + उष्णता
- खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा. CaO + H2O → Ca(OH)2 + उष्णता
- खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहे की ऊष्मादायी आहे ते ओळखा. 2KClOX3(s)→Δ2KCl(s)+3OX2↑
- खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा. 2KClOA3⟶2KCl+3OA2↑
- रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण द्या.
- रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?
- खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा. 2Mg+OA2⟶2MgO
Concepts [16]
- रासायनिक अभिक्रिया (Chemical Reaction)
- रासायनिक समीकरणे (Chemical equations)
- रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम
- रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे
- रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions)
- संयोग अभिक्रिया (Combination reaction)
- अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
- विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction)
- दुहेरी विस्थापन अभिक्रिया (Double displacement reaction)
- ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया (Endothermic and Exothermic processes)
- ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी अभिक्रिया (Endothermic and Exothermic reaction)
- रासायनिक अभिक्रियेचा दर (Rate of chemical reaction)
- रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक (Factors affecting the rate of a chemical reaction)
- ऑक्सिडीकरण व क्षपण (Oxidation and Reduction)
- क्षरण (Corrosion)
- खवटपणा (Rancidity)
