Important Questions [7]
- दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा.
- आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा. दोन वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल ?
- जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती?
- फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन
- मुक्त पतन म्हणजे काय?
- मुक्त पतन केव्हा शक्य होते?
- चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे 7.34 × 1022 kg व 1.74 × 106 m आहे. चंद्रावरील मुक्तिवेग काढा. (G = 6.67 × 10-11 Nm2/kg2)
Concepts [12]
- गुरुत्वाकर्षण (Gravitation)
- वर्तुळाकार गती (Circular motion)
- अभिकेंद्री बल (Centripetal force)
- केप्लरचे नियम (Kepler’s Laws)
- न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत (Newton’s universal law of gravitation)
- पृथ्वीचे गुरुत्वीय बल (Earth’s gravitational force)
- पृथ्वीचे गुरुत्व त्वरण (Earth’s gravitational acceleration)
- ‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
- वस्तुमान व वजन
- मुक्त पतन
- गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा (Gravitational potential energy)
- मुक्तिवेग (Escape velocity)
