Definitions [1]
व्याख्या लिहा.
क्रांतिक कोन
(i) च्या (आपाती कोनाच्या) एका विशिष्ट मूल्यासाठी r चे (अपवर्ती कोनाचे) मूल्य 90° होते, ह्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन म्हणतात.
Important Questions [12]
- प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच _____ म्हणतात.
- सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण ______.
- प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा.
- योग्य जोडी जुळवा: 'अ' स्तंभ 'ब' स्तंभ पाण्याचा अपवर्तनांक (a) 1.31 (b) 1.36 (c) 1.33
- एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 x 108 m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल?
- योग्य जोडी जुळवा. स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’ पाण्याचा अपवर्तनांक (अ) 1.31 (ब) 1.36 (क) 1.33
- योग्य जोडी लावा: स्तंभ 'अ' स्तंभ 'ब' पदार्थ अपवर्तनांक हवा (अ) 1.33 (ब) 1.46 (क) 1.0003
- खालील विधानाची सिद्धता लिहा. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.
- चूक की बरोबर ते लिहा. तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 nm च्या जवळ आहे.
- खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे? सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता? सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता?
- शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ______ रंग सर्वात कमी वळतो.
- प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेखेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन ______ असतो.
