Important Questions [9]
- ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा ______ देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला.
- पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा:साम्राज्यवादी धोरण
- पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा: शस्त्रवाढ स्पर्धा
- पहिल्या महायुद्धाची कारणे लिहा: तात्कालिक कारण
- दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा.
- दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण ______.
- अमेरिकेने ______ या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.
- टीप लिहा. डॉ. कोटणीस
- पुढील विधान सकारण स्पष्ट करा. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.
