Important Questions [6]
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: वस्तू/सेवा निवडीचा अधिकार
- विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे.
- खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री. अशोक यांनी एका दुकानातून ₹ ७०० ला बूट खरेदी केले. ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे?
- ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.
- भारतात ग्राहक संरक्षण कायदा सर्वप्रथम ______ वर्षी अस्तित्वात आला.
- खालील फरक स्पष्ट करा: जिल्हा आयोग आणि राज्य आयोग
