Important Questions [5]
- खालील विधान सकारण स्पष्ट करा: संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्त्वांचा उपयोग होतो.
- खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा: शिस्तीचे तत्त्व
- योग्य जोड्या जुळवा: 'अ' गट (अ) निर्देशनातील एकवाक्यता (ब) नियोजन (क) गोदाम (ड) ग्राहक अधिकार (इ) नोंदणीकृत बोधचिन्ह 'ब' गट (१) माहितीचा अधिकार (२) व्यवस्थापनाचे अंतिम कार्य
- हेन्री फेयॉल यांची ‘व्यवस्थापनाची’ कोणतीही चार तत्त्वे स्पष्ट करा.
- ______ ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
