English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

योग्य कारण शोधा. चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.

Advertisements
Advertisements

Question

योग्य कारण शोधा.

चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.

Options

  • शिक्षक अशीच पी.टी. शिकवतात.

  • विद्यार्थ्याचे वजन कमी असते म्हणून तरंगतात.

  • चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात.

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 12: चंद्रावरची शाळा - स्वाध्याय [Page 34]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 12 चंद्रावरची शाळा
स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 34
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 12 चंद्रावरची शाळा (कविता)
स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 41

RELATED QUESTIONS

एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

विजा केव्हा चमकल्या?


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?


खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.


खालील शब्द वाचा. लिहा.

सूर्य  चक्र  राष्ट्र  वाऱ्यावर
कार्य  खग्रास महाराष्ट्र साऱ्यांचा
पूर्व  प्रकाश  सौराष्ट्र कोऱ्या
सर्व  तक्रार  राष्ट्रध्वज ताऱ्यांना
कर्क  आम्र  राष्ट्रीय  चाऱ्याला

एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. 

उदा., भरेल-नसेल.


एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.

केरकचरा टाकायचे ठिकाण -


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अवखळ वारा सुटल्यावर काय होते?


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?


अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×