English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा (अ) कुत्री- (आ) गिल्ला- (इ) पापड- (ई) पळा- (उ) कुट्टी-

Advertisements
Advertisements

Question

शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा

(अ) कुत्री- 
(आ) गिल्ला-  
(इ) पापड- 
(ई) पळा-  
(उ) कुट्टी- 

Short/Brief Note
Advertisements

Solution

(अ) कुत्री- छत्री
(आ) गिल्ला- किल्ला 
(इ) पापड- चडफड
(ई) पळा- घोटाळा
(उ) कुट्टी- सुट्टी

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: पाऊस आला! पाऊस आला! - स्वाध्याय [Page 7]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 3 पाऊस आला! पाऊस आला!
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 7
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 3 पाऊस आला! पाऊस आला! (कविता)
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 31

RELATED QUESTIONS

कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा.


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

अवकाशी विहरणारा - 


आईच्या हातचे जेवण कसे असते?


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

जिव्हाळा -


जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे


तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?


कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?


तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.

सूचनाफलक
झाडे तोडू नका.
 
 
 

एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

अवखळ वारा सुटल्यावर काय होते?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×