English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

योग्य जोड्या लावा. नाम (अ) मिनू (आ) पाणी (इ) डोळे (ई) पाऊस, विशेषण- (१) मुसळधार (२) इवलीशी (३) खारट (४) बटबटीत

Advertisements
Advertisements

Question

योग्य जोड्या लावा.

नाम विशेषण
(अ) मिनू (१) मुसळधार
(आ) पाणी (२) इवलीशी
(इ) डोळे (३) खारट
(ई) पाऊस (४) बटबटीत
Match the Columns
Advertisements

Solution

नाम विशेषण
(अ) मिनू (२) इवलीशी
(आ) पाणी (३) खारट
(इ) डोळे (४) बटबटीत
(ई) पाऊस (१) मुसळधार 
shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: मिनूचा जलप्रवास - स्वाध्याय [Page 32]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 11 मिनूचा जलप्रवास
स्वाध्याय | Q ८. | Page 32
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 11 मिनुचं जलप्रवास
स्वाध्याय | Q ८. | Page 39

RELATED QUESTIONS

खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.
(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)

विरामचिन्हे -

नावे

;

 

.......

 

–

 

:

 

-

 

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

फुले - 


खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती वाईट दिसते. त्या व्यक्तीचे काम आवडत नाही.


खाली म्हणीचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा.

एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.


खालील शब्दाचे वचन बदला.

पुस्तक


खालील वाक्यातील काळ ओळखा.

आईचा स्वयंपाक झाला होता.


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

कळीचा नारद - 


रिकाम्या जागी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण करा.

पाऊस सुरु झाला. पाऊस ______


अनुस्वार वापरून लिहा.

गोन्धळ - ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×