Advertisements
Advertisements
Question
वस्तू बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर : समान आकाराची प्रतिमा 2F2 वर : : वस्तू बहिर्गोल भिंगाच्या F1 वर : ______
Advertisements
Solution
वस्तू बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर : समान आकाराची प्रतिमा 2F2 वर : : वस्तू बहिर्गोल भिंगाच्या F1 वर : अनंत अंतरावर
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शास्त्रीय कारणे लिहा.
घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.
खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल?
_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.
बहिर्गोल भिंग : अभिसारी भिंग : : अंतर्गोल भिंग : ______
साधा सूक्ष्मदर्शक : एक बहिर्गोल भिंग : : संयुक्त सूक्ष्मदर्शक : _____
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
साधा सूक्ष्मदर्शक यामध्ये वापरण्यात येणारे भिंग.
बहिर्गोल भिंगाला अपसारी भिंग, तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात.
निकटदृष्टिता दोषात पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते.
