English

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. नेत्रदर्शिका, विशालक, कॅलिडोस्कोप, दुर्बीण.

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

Options

  • नेत्रदर्शिका

  • विशालक

  • कॅलिडोस्कोप

  • दुर्बीण

MCQ
Advertisements

Solution

कॅलिडोस्कोप

स्पष्टीकरण-

कॅलिडोस्कोपमध्ये आरशाचा वापर होतो; तर इतर साधनांत भिंगाचा वापर होतो.

shaalaa.com
बहिर्गोल भिंगांचे उपयोग (Use of convex lenses)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 भिंगे व त्यांचे उपयोग
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 5

RELATED QUESTIONS

शास्त्रीय कारणे लिहा.

घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.


खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्‍या अपवर्तनावरून कसे स्‍पष्‍ट कराल?


साध्या सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने _____ पट मोठी प्रतिमा मिळवता येते.


_____ हा कमी नाभीय अंतर असलेल्या दोन बहिर्गोल भिंग यांच्या संयोगाने बनलेला असतो.


वस्तू बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर : समान आकाराची प्रतिमा 2F2 वर : : वस्तू बहिर्गोल भिंगाच्या F1 वर : ______


साधा सूक्ष्मदर्शक : एक बहिर्गोल भिंग : : संयुक्त सूक्ष्मदर्शक : _____


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


नावे लिहा.

साधा सूक्ष्मदर्शक यामध्ये वापरण्यात येणारे भिंग.


बहिर्गोल भिंगाला अपसारी भिंग, तर अंतर्गोल भिंगाला अभिसारी भिंग असे म्हणतात.


निकटदृष्टिता दोषात पुढच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×