English

विधान (अ): व्यापारतोलाला व्यवहारतोल असेही म्हणतात. तर्क विधान (ब): व्यापारतोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्यांशी येतो. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

विधान (अ): व्यापारतोलाला व्यवहारतोल असेही म्हणतात.

तर्क विधान (ब): व्यापारतोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्यांशी येतो.

Options

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही

MCQ
Advertisements

Solution

विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

shaalaa.com
व्यापारतोल
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: भारताचा विदेशी व्यापार - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 10 भारताचा विदेशी व्यापार
विधान व तर्क प्रश्न | Q 1

RELATED QUESTIONS

व्यापारतोल संबंधित चुकीची विधाने

(अ) व्यापारतोलाला आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असेही म्हणतात.

(ब) निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला अनुकूल व्यापारतोल असे म्हणतात.

(क) जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला प्रतिकूल व्यापारतोल असे म्हणतात.

(ड) व्यापारतोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्याशी होतो.


निर्यात मूल्य > आयात मूल्य : अनुकूल व्यापारतोल :: आयात मूल्य > निर्यात मूल्य : ______


एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी.


व्यापारतोल हा ______.


फरक स्पष्ट करा.

व्यवहारतोल व व्यापारतोल


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×