English

फरक स्पष्ट करा. आयात व्याापार व निर्यात व्यापार - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

आयात व्याापार व निर्यात व्यापार

Distinguish Between
Advertisements

Solution

  आयात व्याापार निर्यात व्यापार
१. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापारहोय.
२. स्वदेशाकडे परदेशातील वस्तू व सेवांचा अंत:प्रवाह म्हणजे आयात होय. स्वदेशातून परदेशात जाणाऱ्या वस्तूंचा बहिर्प्रवाह म्हणजे निर्यात होय.
३.  आयातीमुळे विदेशी चलनाचा बहिर्प्रवाह होतो. निर्यातीमुळे विदेशी चलनाचा अंत:प्रवाह होतो.
४.  उदा. भारत हा इराक, कुवेत आणि सौदी अरेबिया इत्यादी देशांकडून पेट्रोलिअमची आयात करतो. उदा. भारत हा चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यांची निर्यात करतो.
shaalaa.com
विदेशी व्यापार
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: भारताचा विदेशी व्यापार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 10 भारताचा विदेशी व्यापार
फरक स्पष्ट करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×