English

फरक स्पष्ट करा. अंतगर्त व्यापार व विदेशी व्यापार - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

अंतगर्त व्यापार व विदेशी व्यापार

Distinguish Between
Advertisements

Solution

  अंतगर्त व्यापार विदेशी व्यापार
१. राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केला जाणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशांत केला जाणारा व्यापार होय.
२. याला देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार असेही म्हणतात. याला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात.
३. उदा. महाराष्ट्रात उत्पादित वस्तू उत्तर प्रदेशात विकल्या जातात. उदा. भारत पेट्रोलिअमची आयात इराककडून करतो, तर सिंगापूरला चहा निर्यात करतो.
४. यात विदेशी चलनाची देवाणघेवाण होत नाही. यात विदेशी चलनाची देवाणघेवाण होते.
shaalaa.com
अंतर्गत व्यापार
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: भारताचा विदेशी व्यापार - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 10 भारताचा विदेशी व्यापार
फरक स्पष्ट करा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×