English

व्यापारतोल संबंधित चुकीची विधाने (अ) व्यापारतोलाला आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असेही म्हणतात. (ब) निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला अनुकूल व्यापारतोल असे म्हणतात. (क) - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

व्यापारतोल संबंधित चुकीची विधाने

(अ) व्यापारतोलाला आंतरराष्ट्रीय व्यापारतोल असेही म्हणतात.

(ब) निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला अनुकूल व्यापारतोल असे म्हणतात.

(क) जर आयात मूल्य निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल, तर त्याला प्रतिकूल व्यापारतोल असे म्हणतात.

(ड) व्यापारतोलाचा संबंध दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यात मूल्याशी होतो.

Options

  • फक्त ड

  • फक्त अ

  • ब, क, ड

  • अ, ब, क

MCQ
Advertisements

Solution

फक्त ड

shaalaa.com
व्यापारतोल
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: भारताचा विदेशी व्यापार - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

SCERT Maharashtra Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 10 भारताचा विदेशी व्यापार
योग्य पर्याय निवडा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×