Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
Advertisements
Solution
वैद्यकीय मदत येण्यापूर्वी आपत्तीच्या वेळी आपत्कालीन उपाय म्हणजे प्रथमोपचार. प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत:
- श्वसनमार्ग (Airway): आपद्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.
- श्वासोच्छवास (Breathing): जर श्वासोच्छवास बंद झाला असेल तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा.
- रक्ताभिसरण (Circulation): जर आपद्ग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा व नंतर छातीवर दोन तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देवून सोडणेही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR (Cardio - Pulmonary Resuscitation) म्हणतात. आपद्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.