Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

Advertisements
Solution
पर्यावरणाचा नाश करणारे (Environmentally Hazardous)
स्पष्टीकरण:
निरनिराळ्या पदार्थांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. हवा, पाणी किंवा भूमी प्रदूषण करणारे प्रदूषित पदार्थ धोकादायक असतात. त्यामुळे त्यांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. पर्यावरणाचा नाश करणारे पदार्थ शेवटी मानवाचाच नाश करतात. त्यामुळे असे पदार्थ अतिशय संयमाने वापरावे लागतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
रुग्णांचे वहन करण्याच्या पद्धती वापरताना कोणती काळजी घ्यावी ते सोदाहरण स्पष्ट करा.
टीपा लिहा.
प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.