Advertisements
Advertisements
Question
आपद्ग्रस्ताचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?
Advertisements
Solution
आपद्ग्रस्तांचे/रुग्णाचे ने-आण करण्यासाठी पुढील पद्धती वापरल्या जातात:
- पाळणा पद्धत: मुले आणि कमी वजनाचे रुग्ण यांच्या वहनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे.
- पाठुंगळी मारणे: शुद्धीवर असलेल्या रुग्णाला उचलून नेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
- मानवी कुबडी पद्धत: जेव्हा रुग्णाच्या एकाच पायाला जखम असेल किंवा मार लागला असेल तर या पद्धतीने त्याचे वहन करता येते. त्याच्या दुसऱ्या पायावर कमीत कमी भार येईल अशा पद्धतीने त्याला नेता येते.
- खेचून नेणे किंवा उचलून नेणे: बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी त्याला खेचून किंवा उचलून नेता येते.
- चार हातांची बैठक: जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते, तेव्हा ही पद्धत वापरतात.
- दोन हातांची बैठक: जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत; परंतु स्वत:चे शरीर सरळ ठेवू शकतात अशा वेळी दोन हातांच्या बैठकीवर त्यांना हलवता येते.
- स्ट्रेचर: आपत्तीकाळात नेहमीच स्ट्रेचरचा वापर करावा लागतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?
खाली दिलेल्या चिन्हाचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हाकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

व्याख्या लिहा.
प्रथमोपचार
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा?
प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.