English

टिपा लिहा. औषधी वनस्पतींचे महत्त्व - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

औषधी वनस्पतींचे महत्त्व

Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे.
  2. यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलांतून गोळा केल्या जात असत.
  3. महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते.
  4. जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो.
  5. ॲलोपॅथी च्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात.
  6. रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतीपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - औषधी वनस्पती लागवड
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 100]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
स्वाध्याय | Q 4. आ. | Page 100
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×