English

दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा. जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या .... च्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक .... परीक्षण होते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा.

(लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस, प्रोटीएज, गाई, शाकाहारी, सूक्ष्मजैविक, रेनेट, जिओबॅक्टर, सॅकरोमायसिस)

जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ...... च्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व ...... परीक्षण होते. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, ...... व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते.

ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळविलेला ...... विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकांपासून मिळविलेला ...... हा विकर उपयोगात आणून ...... चीज बनते.

Fill in the Blanks
Advertisements

Solution

जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण होते. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते.

ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळविलेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकांपासून मिळविलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×