Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
Advertisements
Solution
कलिंगच्या राजाने अप्पाजींच्या चतुराईची परीक्षा घेण्यासाठी एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या. त्याने अप्पाजींना त्यातील निकृष्ट, उत्कृष्ट व मध्यम मूर्ती शोधून दाखवण्यास सांगितले.
RELATED QUESTIONS
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
पोहणे -

‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद
