English

स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का?

Short Answer
Advertisements

Solution

स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते. कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल, तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरून राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले, तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव पण नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 6. आ. | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×