English

आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरी तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरी तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का?

Short Answer
Advertisements

Solution

आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करत असलो, तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थांपासून बनवतो. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. स्वयंपोषी हा शब्द अशा जीवांसाठी वापरला जातो जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. आपण मानव आपल्या अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतो आणि त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन आपण विविध प्रकारचे अन्न तयार करण्यासाठी वापरतो. जसे गहू, तांदूळ किंवा कडधान्य, इत्यादी. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश-संश्लेषण करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: सजीवांतील पोषण - स्वाध्याय [Page 146]

APPEARS IN

Balbharati Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 सजीवांतील पोषण
स्वाध्याय | Q 6. अ. | Page 146
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×