English

स्वमत. 'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांचा कवितेतून व्यक्‍त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

स्वमत.

'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांचा कवितेतून व्यक्‍त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जात असल्याने त्यादिवशी शेतकऱ्याचा रक्षक म्हणून नागाची पूजा केली जाते. गोकुळाष्टमी या सणासाठी अनेक तरुण मुले उत्सुक असतात. आजूबाजूच्या वातावरणाचे अवघे गोकुळ होऊन जाते. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत लहान मुले गोपाळकाला खेळतात. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: असा रंगारी श्रावण (कविता) - स्वाध्याय [Page 2]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 6 असा रंगारी श्रावण (कविता)
स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×