Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जात असल्याने त्यादिवशी शेतकऱ्याचा रक्षक म्हणून नागाची पूजा केली जाते. गोकुळाष्टमी या सणासाठी अनेक तरुण मुले उत्सुक असतात. आजूबाजूच्या वातावरणाचे अवघे गोकुळ होऊन जाते. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत लहान मुले गोपाळकाला खेळतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
