हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत. 'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांचा कवितेतून व्यक्‍त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

'नागपंचमी' आणि 'गोकुळाष्टमी' या सणांचा कवितेतून व्यक्‍त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जात असल्याने त्यादिवशी शेतकऱ्याचा रक्षक म्हणून नागाची पूजा केली जाते. गोकुळाष्टमी या सणासाठी अनेक तरुण मुले उत्सुक असतात. आजूबाजूच्या वातावरणाचे अवघे गोकुळ होऊन जाते. गोविंदा रे गोपाळा असे म्हणत लहान मुले गोपाळकाला खेळतात. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: असा रंगारी श्रावण (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 असा रंगारी श्रावण (कविता)
स्वाध्याय | Q ५. (आ) | पृष्ठ २
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×