हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

स्वमत. कवितेतून व्यक्‍त झालेला 'रंगारी श्रावण' तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

कवितेतून व्यक्‍त झालेला 'रंगारी श्रावण' तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत सांगा.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

निसर्गामध्ये रंगाची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी म्हटले आहे. हा रंगारी श्रावण प्रत्येक माणसाला भुरळ घालणारा आहे. हा सृष्टीचा चित्रकार वाटतो कारण त्यांचे प्रत्येक क्षणी, विविध ठिकाणी रंग वेगळे दिसतात, त्याचे रूप वेगवेगळे होते. त्याच्या कलाकृतींनी तो सृष्टीत विविध कशिदा काढत राहतो. श्रावण महिन्यात डोंगरदरीतून, ओढ्यातून जलप्रवाह खळखळ वाहत असतात. हिरवाईने निसर्ग नटलेला असतो, वेली जोमाने वाढलेल्या असतात. अनेक सण उत्सव या महिन्यात येतात त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते. उनपाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो त्यामुळे सगळ्यांची धावपळ होत असते. असा हा रंगांचा जादुगार असलेला श्रावण मला खूप आवडतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: असा रंगारी श्रावण (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 6 असा रंगारी श्रावण (कविता)
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ २
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×