English

स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग ______ यांनी सर्वप्रथम वापरला. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग ______ यांनी सर्वप्रथम वापरला.

Options

  • अल्बर्ट एलिस

  • युजेन ब्लूलर

  • जॉन ट्रॅव्हिस

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग युजेन ब्लूलर यांनी सर्वप्रथम वापरला.

स्पष्टीकरण:

स्विस मानसोपचारतज्ज्ञ युजेन ब्लुलर यांनी १९०८ मध्ये ‘स्किझोफ्रेनिया’ ही संज्ञा प्रचलित केली. यापूर्वी याच मानसिक आजाराला ‘डिमेन्शिया प्रॅकॉक्स’ या नावाने संबोधले जात असे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×