English

अस्थिरता, आव्हान व प्रतिकूलता या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेला ______ लवचिकता म्हणतात. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

अस्थिरता, आव्हान व प्रतिकूलता या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेला ______ लवचिकता म्हणतात.

Options

  • मानसिक

  • शारीरिक

  • सामाजिक

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

अस्थिरता, आव्हान व प्रतिकूलता या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेला मानसिक लवचिकता म्हणतात.

स्पष्टीकरण:

कठीण प्रसंगांतून किंवा प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन पूर्वपदावर येण्याच्या क्षमतेला मानसिक लवचिकता असे म्हणतात. हे सुदृढ मानसिक आरोग्याचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण लक्षण मानले जाते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×