English

खालील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा: ‘अ’ गट (अ) कार्ल रॉजर्स (ब) समवयस्कांचा गट (क) घशाला कोरड पडणे (ड) आय.सी.डी. ११ (इ) इंटरनेटचा अतिवापर ‘ब’ गट (१) २०१३ (२) वेळेचे भान नसणे - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील ‘अ’ व ‘ब’ गटांतील शब्दांच्या योग्य जोड्या लावा:

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) कार्ल रॉजर्स (१) २०१३
(ब) समवयस्कांचा गट (२) वेळेचे भान नसणे
(क) घशाला कोरड पडणे (३) स्व-नियंत्रणाचा अभ्यास
(ड) आय.सी.डी. ११ (४) भावना अनुभवातील शरीरांतर्गत बदल
(इ) इंटरनेटचा अतिवापर (५) २०१९
  (६) व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा घटक
Match the Columns
Advertisements

Solution

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) कार्ल रॉजर्स (३) स्व-नियंत्रणाचा अभ्यास
(ब) समवयस्कांचा गट (६) व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारा घटक
(क) घशाला कोरड पडणे (४) भावना अनुभवातील शरीरांतर्गत बदल
(ड) आय.सी.डी. ११ (५) २०१९
(इ) इंटरनेटचा अतिवापर (२) वेळेचे भान नसणे
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×