Advertisements
Advertisements
प्रश्न
स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग ______ यांनी सर्वप्रथम वापरला.
पर्याय
अल्बर्ट एलिस
युजेन ब्लूलर
जॉन ट्रॅव्हिस
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
स्किझोफ्रेनिया हा शब्दप्रयोग युजेन ब्लूलर यांनी सर्वप्रथम वापरला.
स्पष्टीकरण:
स्विस मानसोपचारतज्ज्ञ युजेन ब्लुलर यांनी १९०८ मध्ये ‘स्किझोफ्रेनिया’ ही संज्ञा प्रचलित केली. यापूर्वी याच मानसिक आजाराला ‘डिमेन्शिया प्रॅकॉक्स’ या नावाने संबोधले जात असे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
