English

सकारण लिहा. औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

सकारण लिहा.

औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. गुरुतेघबहाद्दर हे शिखांचे नववे गुरु होते.
  2. त्यांच्या काळात औरंगजेब मुघल सम्राट होता.
  3. औरंगजेबाचे धार्मिक असहिष्णूतेचे धोरण होते. या धोरणाचा गुरुतेघबहाद्दर यांनी तीव्र निषेध केला.
  4. म्हणूनच, औरंगजेबाने १६७५ मध्ये गुरुतेघबहाद्दरांना कैद केले आणि त्यांचा शिरच्छेद केला.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: शिवपूर्वकालीन भारत - स्वाध्याय [Page 168]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 शिवपूर्वकालीन भारत
स्वाध्याय | Q ५. (४) | Page 168
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×