हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

सकारण लिहा. औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सकारण लिहा.

औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. गुरुतेघबहाद्दर हे शिखांचे नववे गुरु होते.
  2. त्यांच्या काळात औरंगजेब मुघल सम्राट होता.
  3. औरंगजेबाचे धार्मिक असहिष्णूतेचे धोरण होते. या धोरणाचा गुरुतेघबहाद्दर यांनी तीव्र निषेध केला.
  4. म्हणूनच, औरंगजेबाने १६७५ मध्ये गुरुतेघबहाद्दरांना कैद केले आणि त्यांचा शिरच्छेद केला.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: शिवपूर्वकालीन भारत - स्वाध्याय [पृष्ठ १६८]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 2 शिवपूर्वकालीन भारत
स्वाध्याय | Q ५. (४) | पृष्ठ १६८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×