English

रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला, कारण ______ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला, कारण ______

Options

  • जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी.

  • सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी.

  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी.

  • असहकार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला, कारण जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी.

स्पष्टीकरण:

रौलट कायद्या विरोधात पंजाबमध्ये सत्याग्रह लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व हजारांवर जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×