Advertisements
Advertisements
प्रश्न
रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला, कारण ______
पर्याय
जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी.
सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी.
असहकार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी.
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या पदवीचा त्याग केला, कारण जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी.
स्पष्टीकरण:
रौलट कायद्या विरोधात पंजाबमध्ये सत्याग्रह लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व हजारांवर जखमी झाले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे साऱ्या भारतभर संतापाची लाट उसळली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
