English

पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली, कारण ______ - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली, कारण ______

Options

  • युरोपमध्ये आयात-निर्यात धोरणविषयक जकात निश्‍चिती करण्यासाठी.

  • राष्ट्रा-राष्ट्रातील कलह व वाद सामोपचाराने मिटवले जावेत, जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी.

  • पराभूत राष्ट्रांचे आर्थिक शोषण करण्यासाठी.

  • अमेरिकेला जगाचे नेतृत्व करावयाचे होते यासाठी.

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली, कारण राष्ट्रा-राष्ट्रातील कलह व वाद सामोपचाराने मिटवले जावेत, जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी.

स्पष्टीकरण:

पहिल्या महायुद्धासारखे युद्ध पुन्हा होऊ नये, त्यासाठी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन हे शांतताप्रेमी आणि ध्येयवादी होते. सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी, या हेतूने राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×