English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

Options

  • कावसजी दावर - पोलादाचा कारखाना

  • डॉ. दत्ता सामंत - गिरणी कामगारांचे नेतृत्व

  • ना. मे. लोखंडे - गिरणी कामगारांना सुट्टी

  • नारायण सुर्वे - कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी: कावसजी दावर - पोलादाचा कारखाना

बरोबर जोडी: कावसजी दावर - पहिली कापड गिरणी सुरू झाली.

स्पष्टीकरण:

१८५४ मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापडगिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला.

shaalaa.com
कामगार समस्या
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q १. (ब) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×