English

वीस कलमी कार्यक्रमाची ______ यांनी घोषणा केली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

वीस कलमी कार्यक्रमाची ______ यांनी घोषणा केली.

Options

  • पं. नेहरू

  • लालबहादूर शास्त्री

  • इंदिरा गांधी

  • पी. व्ही. नरसिंहराव

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली.

स्पष्टीकरण:

1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला.

shaalaa.com
वीस कलमी कार्यक्रम
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [Page 22]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q १. (अ) (२) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×