Advertisements
Advertisements
Question
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.
Advertisements
Solution
परदेशी पर्यटन
स्पष्टीकरण:
आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पर्यटनासाठी जाणे म्हणजे परदेशी पर्यटन होय. या प्रश्नाच्या अनुषंगाने हेमंतकुमार हे मायासंस्कृतीतील वास्तु कौशल्य शोधण्यासाठी मेक्सिकोला गेले आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

थोडक्यात टिपा लिहा.
क्रीडा पर्यटन
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.
पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.
सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.
धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.
पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?
पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.
पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.
पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.
पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवाे भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.
(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?

