English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. दुर्गभ्रमण यात्रा - कृषी पर्यटन लोणार सरोवर भेट - भौगोलिक पर्यटन हिमालयीन कार रॅली - क्रीडा पर्यटन फिल्म फेस्टिवल - नैमित्तिक पर्यटन

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.

Options

  • दुर्गभ्रमण यात्रा - कृषी पर्यटन 

  • लोणार सरोवर भेट - भौगोलिक पर्यटन

  • हिमालयीन कार रॅली - क्रीडा पर्यटन 

  • फिल्म फेस्टिवल - नैमित्तिक पर्यटन

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी योग्य जोडी
दुर्गभ्रमण यात्रा - कृषी पर्यटन दुर्गभ्रमण यात्रा - ऐतिहासिक पर्यटन 
shaalaa.com
पर्यटनाचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.8: पर्यटन आणि इतिहास - योग्य पर्याय निवडा २

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.8 पर्यटन आणि इतिहास
योग्य पर्याय निवडा २ | Q १ ब २)

RELATED QUESTIONS

पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


थोडक्यात टिपा लिहा.

कृषी पर्यटन


थोडक्यात टिपा लिहा.

क्रीडा पर्यटन


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटक गोव्यात आले होते.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली.


पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा.

सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले.


धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.


पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात?


पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा.


पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. सकारण सांगा.


पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा.


पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवाे भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा.


महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे असण्याची कारणे सांगा.

(आ) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×