English

पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.

असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे.

True or False
Advertisements

Solution

या विधानाशी मी सहमत नाही.

कारणे:

  1. एकजिनसी वस्तू: पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रूप, रंग, चव इ. बाबतीत एकजिनसी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात.
  2. मुक्त प्रवेश आणि निर्गमन: या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योगसंस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात.
  3. एकच किंमत: पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते, जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×